Ambani: मुलासोबत मुकेश अंबानींनी केली ‘या’ मंदिरात, किती कोटी दिलं दान?
महाशिवरात्रीनिमित्त मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानीसह ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, कोटींची दक्षिणा अर्पण केली आहे. महाशिवरात्रीला उद्योगपती मुकेश अंबानी हे मुलगा आकाश अंबानीसोबत गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पोहोचले. मुकेश अंबानी आणि आकाश अंबानी यांनी याठिकाणी सोमनाथ ज्येतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्र भाई देसाई यांनी अंबानी यांचे स्वागत केले. मुकेश अंबानी […]
ADVERTISEMENT

महाशिवरात्रीनिमित्त मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानीसह ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, कोटींची दक्षिणा अर्पण केली आहे.
महाशिवरात्रीला उद्योगपती मुकेश अंबानी हे मुलगा आकाश अंबानीसोबत गुजरातमधील सोमनाथ मंदिरात पोहोचले.