Ananya Pandey: बहिणीच्या लग्नात ‘सात समंदर’ गाण्यावर भाऊ आणि वडिलांसोबत थिरकली अनन्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना आणि इवर यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

हे वाचलं का?

शाही पद्धतीने झालेल्या या लग्नात रॉयल पाहुणे दिसले. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ADVERTISEMENT

आता आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अलानाचा भाऊ अहान शाहरुख खानच्या ‘आय एम द बेस्ट’ या गाण्यावर नाचताना दिसतोय.

ADVERTISEMENT

यावेळी लग्नाला शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यननेही हजेरी लावली. तसंच त्यांची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती.

अलानाच्या लग्नात पांडे कुटुंब खूप एन्जॉय करताना दिसलं. अनन्या यावेळी सुंदर आणि स्टायलिश साडी नेसलेली दिसली.

अनन्या तिचा चुलत भाऊ अहान आणि वडिल चंकी पांडेसोबत ‘सात समंदर पार’ या गाण्यावर डान्स करताना दिसली.

या लग्नात वधू-वरांनंतर फक्त अनन्याचीच चर्चा होती. शाहरुख खान आणि गौरी यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमात आणखी भर पडली.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT