Andheri East by election : मराठी मतं ते मविआ, 3 फॅक्टर जे उद्धव ठाकरेंचं भविष्य ठरवणार!
गर्दी जमवून लोक आपल्याच बाजूनं आहेत, असं सांगण्यात ठाकरे-शिंदेंमध्ये चढाओढ लागलीये. दसरा मेळाव्यावरून तर दोघांमध्ये गर्दीची स्पर्धाच रंगलीये. पण दोघांच्या ताकदीची खरी टेस्ट होणाराय, ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत! शिवसेनेतल्या बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. आणि ठाकरेंच्या बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मुंबईत ही निवडणूक होतेय. त्यामुळे ४० आमदार, १२ खासदार सोडून गेल्यावर ठाकरेंसाठी ही निवडणूक […]
ADVERTISEMENT

गर्दी जमवून लोक आपल्याच बाजूनं आहेत, असं सांगण्यात ठाकरे-शिंदेंमध्ये चढाओढ लागलीये. दसरा मेळाव्यावरून तर दोघांमध्ये गर्दीची स्पर्धाच रंगलीये. पण दोघांच्या ताकदीची खरी टेस्ट होणाराय, ती अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत!
शिवसेनेतल्या बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. आणि ठाकरेंच्या बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मुंबईत ही निवडणूक होतेय. त्यामुळे ४० आमदार, १२ खासदार सोडून गेल्यावर ठाकरेंसाठी ही निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेचं बनलंय. या निवडणुकीत ठाकरेंचं भवितव्य ठरवणारे तीन फॅक्टर महत्त्वाचे आहेत. याच फॅक्टरबद्दल जाऊन घेऊयात..
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान, तर ७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १४ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर केलीय.
Andheri east by poll : अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? ही आहेत 3 कारणं