Belly Fat Loss : कमरेजवळ वाढलेल्या चरबीला त्रासलात? अशी करा कमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कमरेभोवती जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ग्रीन टी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

रोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने कमरेभोवतीचं वजन कमी होतं.

ADVERTISEMENT

वजन नियंत्रणात ठेवायचं असल्यास दररोज चांगला आहार घ्या.

पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी बीन्सचे सेवनही फायदेशीर आहे.

रोज धावल्यानेही कमरेभोवतीची चरबी कमी होते.

पोहण्यामुळे मांड्या, पोटाजवळची चरबी आणि इतर अवयवांची चरबी कमी होण्यास मदत होते.

कमरेभोवतीची चरबी कमी करायची असेल तर गोड पदार्थ आणि थंड पेयांचे सेवन कमी करा.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT