फसवणूक, तीन लग्न; नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियावर गंभीर आरोप

मुंबई तक

Nawazuddin Siddiqui’s Wife Aaliya : नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui Indian actor) पत्नी आलिया सिद्दीकी (Aalia Siddiqui) अलीकडेच चर्चेत आली जेव्हा तिच्या वकिलाने आलियावर नवाजच्या घरात अत्याचार होत असल्याचे सांगितले. नवाजची आई तिला जेवण देत नाही आणि नवाज तिचा फोन घेत नाही. मात्र, नवाजुद्दीनने कधीही त्याच्या लग्न किंवा पत्नीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. Serious allegations […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nawazuddin Siddiqui’s Wife Aaliya : नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui Indian actor) पत्नी आलिया सिद्दीकी (Aalia Siddiqui) अलीकडेच चर्चेत आली जेव्हा तिच्या वकिलाने आलियावर नवाजच्या घरात अत्याचार होत असल्याचे सांगितले. नवाजची आई तिला जेवण देत नाही आणि नवाज तिचा फोन घेत नाही. मात्र, नवाजुद्दीनने कधीही त्याच्या लग्न किंवा पत्नीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. Serious allegations against Nawazuddin Siddiqui’s wife

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीनवर बायकोने केले गंभीर आरोप!

आता नवाजुद्दीन सिद्दीकीचे माजी वकील नदीम जफर जैदी यांनी पत्रकार परिषदेद्वारे नवाजच्या लग्नाची सत्यता सांगितली. त्यांनी दावा केला की, स्व:ताला नवाजची बायको म्हणणारी आलिया सिद्दीकी उर्फ ​​अंजली उर्फ ​​गायत्री उर्फ ​​कामाक्षा उर्फ ​​जैनब उर्फ ​​अंजना पांडे, जबलपूरची रहिवासी आहे. म्हणजेच आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक बेकायदेशीर गोष्टी करणारी ती महिला आहे, असं ते म्हणाले.

आनंद किशोर पांडे यांची मुलगी अंजना किशोर पांडे असे या मुलीचे खरे नाव असल्याचा दावा झैदी यांनी केला आहे. अंजनाचा जन्म 18 एप्रिल 1979 रोजी झाला होता, परंतु तिच्या पासपोर्टवर तिचे वय 18 एप्रिल 1982 असे दाखवण्यात आले आहे. अंजनाचा विवाह 28 एप्रिल 2001 रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी विनय भार्गव यांच्याशी झाला होता, जो रेल्वे विभागात तिकीट कलेक्टर आहे. विनय भार्गवशी विवाहित असूनही, अंजना पांडेने मार्च 2010 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीशी झैनबच्या रुपात लग्न केले, तर अंजना आणि विनय भार्गव यांचा घटस्फोट झाला नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp