देवा तुझ्या दारी… कोरोनामुळे भाविकांना बाप्पाचं दारातूनच दर्शन!
अंगारक संकष्ट चतुर्थीला दर वेळेस राज्यातील महत्त्वाच्या गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. मात्र, आज (2 मार्च) कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी ऑफलाइन दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी भाविकांनी मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. गणेश अंगारकी चतुर्थीला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर जमा होऊन भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली. वाढत्या […]
ADVERTISEMENT

अंगारक संकष्ट चतुर्थीला दर वेळेस राज्यातील महत्त्वाच्या गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी असते. मात्र, आज (2 मार्च) कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी ऑफलाइन दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी भाविकांनी मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
गणेश अंगारकी चतुर्थीला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर जमा होऊन भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली.