कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने राज्यात रात्रीची संचारबंदी, असे आहेत नवे निर्बंध
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. आणखी काय काय गाईडलाईन्स सरकारने दिल्या आहेत जाणून घेऊ. 10 जानेवारीपासून या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाढत्या […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. 1 ते 7 जानेवारी या कालावधीत रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या कालावधीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. आणखी काय काय गाईडलाईन्स सरकारने दिल्या आहेत जाणून घेऊ. 10 जानेवारीपासून या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
वाढत्या कोरोना संकटामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ‘या’ राज्यांमध्येही शाळा बंद
पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही
रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही