पतीकडून छळ, बाथरूम व्हिडीओ लीक; वादग्रस्त Poonam Pandey अशी आली प्रसिद्धीच्या झोतात
अभिनेत्री-मॉडल पूनम पांडे आज (11 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यामुळे ती वादात सापडली. पूनम कंगना रनौतच्या ‘Lockup Season 1’ मध्ये दिसली. यावेळी तिने काही वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला. एकेकाळी पूनम पांडे घरगुती हिंचाराला बळी पडली होती. मुंबईत […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री-मॉडल पूनम पांडे आज (11 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.
पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या जीवनातील असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यामुळे ती वादात सापडली.