‘भारत जोडो’नंतर Rahul Gandhi एन्जॉय करतायेत सुट्टी!
काँग्रेस नेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच ‘भारत जोडो यात्रे’निमित्त श्रीनगरमध्ये आले होते. पण सध्या ते काश्मीर खोऱ्यात राहुल गांधी दोन दिवसीय खासगी दौऱ्यावर आले होते. यावेळी काश्मीरमधील गुलमर्गमध्ये राहुल गांधींचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला. राहुल गांधींनी गुलमर्गमध्ये गोंडोला केबल कारची राइड केली आणि नंतर, स्कीइंग देखील केलं. राहुल गांधींनी आईस स्कीइंगचा आनंद लुटला त्यावेळी ते […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वीच ‘भारत जोडो यात्रे’निमित्त श्रीनगरमध्ये आले होते.
हे वाचलं का?
पण सध्या ते काश्मीर खोऱ्यात राहुल गांधी दोन दिवसीय खासगी दौऱ्यावर आले होते.
ADVERTISEMENT
यावेळी काश्मीरमधील गुलमर्गमध्ये राहुल गांधींचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT
राहुल गांधींनी गुलमर्गमध्ये गोंडोला केबल कारची राइड केली आणि नंतर, स्कीइंग देखील केलं.
राहुल गांधींनी आईस स्कीइंगचा आनंद लुटला त्यावेळी ते खूप आनंदी दिसत होते.
आइस स्कीइंग करतानाचे राहुल गांधींचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
याठिकाणी ते पुन्हा एकदा टी-शर्टमध्ये दिसले. श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्टला जाताना तनमार्ग शहरातही थांबले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT