Optical Illusion Image: गरुडासारखी नजर आहे? मग 11 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेले 9 चेहरे 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Face Optical Illusion Latest Photo
Face Optical Illusion Latest Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झालाय

point

...तरच तुम्हाला फोटोत लपलेले 9 चेहरे शोधता येतील

point

तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर 11 सेकंदात शोधा फोटोत लपलेले 9 चेहरे

Optical Illusion Latest Photo : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झाला आहे. तुमच्याकडे किती तीक्ष्ण नजर आहे, हे या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. चेहऱ्याच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोच्या माध्यमातून तुम्ही आयक्यू टेस्ट करू शकता. या ब्रेट टिझरच्या पझल क्विजमध्ये तुमच्यासाठी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 9 चेहरे लपले आहेत. हे 9 चेहरे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 11 सेकंदाची वेळी असणार आहे.

ADVERTISEMENT

ऑप्टिकल इल्यूजन टेस्टचं उत्तर

1) दोन मोठ्या चेहऱ्यांचा शोध घ्या, जे खूप स्पष्ट आहेत.
2) दोन झाडांच्या मुळ्यांमध्ये एक लांब चेहरा लपला आहे.
3) झाडांचा शोध घ्या. तुम्हाला तिथे दोन चेहरे लपलेले दिसतील.
4) आणखी दोन चेहऱ्यांसाठी फोटोच्या शेवटी पाहा.
5) तुम्हाला एक एकटा आणि उलटा चेहरा दिसेल.
6)  वयोवृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर नजर ठेवा. हा चेहरा इतर चेहऱ्यांपेक्षा वेगळा आहे. या चेहऱ्याला शोधणं थोडं कठीण आहे.

हे ही वाचा >> lalbaugcha Raja: अनंत मंडळात येताच अंबानींकडून 'लालबागच्या राजा'चरणी 20 किलोचा सोन्याचा मुकूट

ब्रेन टीजर पझलचं सायकोलॉजिकल एक्सप्लेनेशन

1) जर तुम्ही 5 चेहरे शोधले
जर तुम्हाला या फोटोत 5 चेहरे दिसले, तर याचा अर्थ तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं नाही. म्हणून तुम्हाला याला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
2) जर तुम्ही 7 चेहरे शोधले
जर तुम्हाला या फोटोत 7 चेहरे दिसत असतील, तर याचा अर्थ तुम्ही सरासरीच्या वर आहात. तुमचं नजर तीक्ष्ण तर आहेच, पण तुम्हाला तुमचं ऑब्जर्वेशन स्कीलवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
3) जर तुम्ही 9 चेहरे शोधले
जर तुम्हाला या फोटोत सर्व 9 चेहरे दिसले, तर याचा अर्थ तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुमचं ऑब्जर्वेशन स्कीलही उत्तम आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Virat Kohli: सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये कोहलीची 'विराट' झेप! मैदानात पाडलाय पैशांचा पाऊस, नेटवर्थ पाहून थक्कच व्हाल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT