सरकारची गँरटी, मुलींना मिळणार 65 लाख; अशी करा गुंतवणूक
मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत जबरदस्त रिटर्न मिळतं. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आपल्या मुलीच्या उच्च शिक्षण, करिअर किंवा लग्नासाठी एक चांगली रक्कम मिळते. सुकन्या समृद्धी योजने अतंर्गत 10 वर्षांच्या आतील कमी वयाच्या मुलींचं खातं उघडता येतं. या योजनेला बेटी बचाओ-बेटी पढाओ स्कीमच्या अंतर्गंत लाँच करण्यात आलं […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली आहे.
हे वाचलं का?
सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत जबरदस्त रिटर्न मिळतं.
ADVERTISEMENT
या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आपल्या मुलीच्या उच्च शिक्षण, करिअर किंवा लग्नासाठी एक चांगली रक्कम मिळते.
ADVERTISEMENT
सुकन्या समृद्धी योजने अतंर्गत 10 वर्षांच्या आतील कमी वयाच्या मुलींचं खातं उघडता येतं.
या योजनेला बेटी बचाओ-बेटी पढाओ स्कीमच्या अंतर्गंत लाँच करण्यात आलं आहे.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर तिच्या वयाच्या 10 वर्षाच्या आधी खातं सुरु करता येणार आहे. ज्यामध्ये कमीत कमी आपण 250 रुपये जमा करु शकता.
चालू आर्थिक वर्षात या योजनेत जास्तीत जास्त आपण 1.5 लाख रुपये (दरवर्षी) जमा करु शकता.
सुकन्या समृद्धी योजनेवर सध्या 7.6 टक्के एवढं व्याज मिळतं आहे.
या स्कीमच्या अतंर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या पहिल्या दोन मुलींसाठी अकाउंट सुरु करु शकतो.
जर आपण 2022 साली गुंतवणूक सुरु केली तर आपल्या मुलीच्या 1 वर्षापासून 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या खात्यात 65 लाख रुपये जमा होऊ शकतात.
दररोज 416 रुपये म्हणजे महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यानंतर वर्षभरात आपल्या खात्यात 1.5 लाख जमा होतील.
2043 साली आपली मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा ही स्कीम मॅच्युअर होईल. त्यावेळी तिची मॅच्युरिटी अमाउंट ही तब्बल 65 लाख रुपये एवढी असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT