Gujrat : सहकाऱ्यांनी पाणी दिलं अन् नंतर… क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू

मुंबई तक

क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मैदानावरच मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू झाला. क्रिकेट खेळत असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच पडला. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत जीएसटी कर्मचारी आणि सुरेंद्रनगर जिल्हा पंचायत यांच्यात हा सामना झाला. जिल्हा पंचायत संघाच्या फलंदाजीदरम्यान जीएसटी कर्मचारी संघातील खेळाडूवर काळाने घाला घातला. वसंत राठोड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मैदानावरच मृत्यू झाला.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये ही घटना घडली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूचा मृत्यू झाला.