घरबसल्या करा काश्मीरच्या ट्युलिप गार्डनची सफर

मुंबई तक

काश्मीरचं नाव आलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते बर्फात झाकून गेलेले डोंगर आणि ट्युलिप गार्डन पर्यटकांना भुरळ पाडणारी निसर्गसंपदा काश्मीरमध्ये पावलो पावली हजर आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेलं ट्युलिप गार्डन आता खपलं करण्यात आलं आहे. ट्युलिप फुलांच्या शेकडो प्रजाती या गार्डनमध्ये पहायला मिळतात. रविवारी ट्युलिप गार्डनला ३६ हजार पर्यटकांनी भेट दिली. दाल लेकच्या परिसरात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काश्मीरचं नाव आलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते बर्फात झाकून गेलेले डोंगर आणि ट्युलिप गार्डन

पर्यटकांना भुरळ पाडणारी निसर्गसंपदा काश्मीरमध्ये पावलो पावली हजर आहे.

पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेलं ट्युलिप गार्डन आता खपलं करण्यात आलं आहे.

ट्युलिप फुलांच्या शेकडो प्रजाती या गार्डनमध्ये पहायला मिळतात.

रविवारी ट्युलिप गार्डनला ३६ हजार पर्यटकांनी भेट दिली.

दाल लेकच्या परिसरात झबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी हे ट्युलिप गार्डन वसलेलं आहे.

या गार्डनचं सौंदर्य शब्दांत मांडणं अनेकदा कठीण होऊन बसतं…म्हणून आता तुम्हीच अनुभवा निसर्गाने काश्मीरवर मुक्त हस्ताने केलेली उधळण

आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा…

हे वाचलं का?

    follow whatsapp