Holi 2023 : टीम इंडियाने साजरी केली होळी, पाहा फोटो
टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने सोशल मीडियावर होळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत टीम इंडिया होळीचे सेलिब्रेशन करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रिकेट फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्मा लिहतो की, हा रंग,आनंद, लज्जतदार जेवण, मित्र आणि परिवारासोबत साजरा करणार दिवस आहे. तुम्ही सर्वांनी मन लावून होळी खेळा आणि थोड सांभाळून. […]
ADVERTISEMENT

टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने सोशल मीडियावर होळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत टीम इंडिया होळीचे सेलिब्रेशन करत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रिकेट फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्मा लिहतो की, हा रंग,आनंद, लज्जतदार जेवण, मित्र आणि परिवारासोबत साजरा करणार दिवस आहे.