कतरिना-विकी ‘अशी’ एन्जॉय करतायेत सुट्टी
आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून कतरिना आणि विक्की कौशल हे सध्या मस्त सुट्टी काढून एन्जॉय करत आहेत. बीचवर निवांत बसलेल्या कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियीवर खूपच व्हायरल होत आहे. बिग साइज हॅटमध्ये कतरिना ही खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ब्लॅक स्विमविअरमध्ये कतरिना आपली टोन्ड फिगर फ्लाँट करत आहे. कतरिनाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. […]
ADVERTISEMENT

mumbaitak

आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून कतरिना आणि विक्की कौशल हे सध्या मस्त सुट्टी काढून एन्जॉय करत आहेत.

बीचवर निवांत बसलेल्या कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियीवर खूपच व्हायरल होत आहे.










