Solagamy : क्षमा बिंदूचं लग्न वादात; भाजप नेत्याने का केलाय विरोध?
गुजरातमधील २४ वर्षीय क्षमा बिंदू दोन-तीन दिवसातच देशभरात पोहोचलीये. क्षमा बिंदू एकल विवाह म्हणजेच स्वतःशीच विवाह करतेय. क्षमा बिंदूचा विवाह रितीरिवाजाप्रमाणेच पार पडणार असून, ती हनिमूनलाही जाणार आहे. क्षमा बिंदूचा विवाहावरून आता वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. वडोदरातील २४ वर्षीय क्षमा बिंदूच्या विवाहाबद्दल स्थानिक नेत्या सुनीता शुक्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. क्षमा बिंदू […]
ADVERTISEMENT


गुजरातमधील २४ वर्षीय क्षमा बिंदू दोन-तीन दिवसातच देशभरात पोहोचलीये.

क्षमा बिंदू एकल विवाह म्हणजेच स्वतःशीच विवाह करतेय.
