Mahrashtra Weather Today : राज्यात कोसळल्या सरी! जाणून घ्या पावसाची आजची स्थिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पाऊस धो धो कोसळणार का?

point

राज्यात आजची पावसाची स्थिती कशी असेल?

point

भारतीय हवामान विभागाने दिली पावसाबाबत महत्त्वाची अपडेट

Todays Rain Update, IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहे. काल रात्रीपासून मुंबईथ पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कायम असला तरी मुंबईतील रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झालेला नाही. भारतीय हवामान विभागाने सध्याची पावसाच्या स्थितीबाबत ट्वीटरवर माहिती दिलीय.(For the past few days, rains have been falling in Mumbai city and suburbs. Since last night, Mumbai rains have made a strong appearance)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदापुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.अंशतः ढगाळ आकाशासह शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा >> Shivaji Maharaj Statue : मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला 'इथून' केली अटक, नेमका कसा सापडला?

कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २५°C च्या आसपास असेल.अंशतः ढगाळ आकाशासह शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २५°C च्या आसपास असेल.उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबईत गेल्या २४ तासांत काही ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Toll Free Pass: बाप्पाची कृपा... गणेशभक्तांना टोल माफी, असा डाऊनलोड करा फ्री Toll पास!

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT