मल्लिका शेरावतचे घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने आपल्या बोल्डनेसमुळे बॉलिवूडमध्ये तिची खास ओळख बनवली होती.

हे वाचलं का?

सध्या ती मोठ्या पडद्यावर फारशी दिसत नाही. पण तरीही सोशल मीडियावर मात्र ती बरीच अॅक्टिव्ह असते.

ADVERTISEMENT

मल्लिका सोशल मीडियावर आपले अनेक फोटो आणि व्हीडिओ नेहमीच शेअर करत असते.

ADVERTISEMENT

नुकतेच तिने आपले काही बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती समुद्र किनारी रिलॅक्स मूडमध्ये दिसून येत आहे.

मल्लिका काही दिवसांपूर्वीच ‘नकाब’ या वेब सीरीजमध्ये पाहायला मिळाली होती.

या वेब सीरीजमध्ये ती रजत कपूरसह मुख्य भूमिकेत होती.

मल्लिकाची आणखी एक वेब सीरीज लवकर काही महिन्यात रिलीज होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT