ग्राहकांनो! भर पावसाळ्यात दिवाळी करा साजरी..सोन्याचे दर प्रचंड घसरले! तुमच्या शहरातील आजचे भाव वाचून खुश व्हाल

मुंबई तक

Today Gold Rate : श्रावण महिन्याआधीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 16 जुलै 2025 रोजी सोन्याच्या भावात 500 रुपयांची घट झाली आहे. देशातील मोठ्या बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव  99400 रुपयांवर पोहोचले आहेत.

ADVERTISEMENT

सोन्याचा भाव आज ४ जुलै, चांदीचा दर भारतात, सोन्याचा भाव घसरला, २४ हजार सोन्याचा दर, चांदीच्या दरात वाढ, सोन्याच्या बाजारातील अपडेट, आजचा सोना भाव
सोन्याचा भाव आज ४ जुलै, चांदीचा दर भारतात, सोन्याचा भाव घसरला, २४ हजार सोन्याचा दर, चांदीच्या दरात वाढ, सोन्याच्या बाजारातील अपडेट, आजचा सोना भाव
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात का झाली घसरण?

point

सोन्याच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचे आजचे दर काय?

Today Gold Rate : श्रावण महिन्याआधीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 16 जुलै 2025 रोजी सोन्याच्या भावात 500 रुपयांची घट झाली आहे. देशातील मोठ्या बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव  99400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91000 रुपयांच्या आसपास आहेत. तसच एक किलो चांदीचे दर 114000 रुपयांवर पोहोचले आहेत.  अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.

सोन्याच्या दरात का झाली घसरण?

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारीही सोन्याच्या दरात घट झाली होती. कमोडीटी एक्सपर्ट्सनुसार, सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत. 

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये  24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91030 रुपये झाले आहेत.

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> Sana Malik, Sneha Dube Mumbai Tak Baithak 2025: 'अजितदादांनी सांगितलंय, अजिबात सेक्युलर विचार सोडणार नाही', सना मलिक स्पष्टच बोलल्या!

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत.

सोलापूर 

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99280 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp