अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्री होणारे दिलीप वळसे पाटील आहेत कोण?

मुंबई तक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. १०० कोटींच्या वसुलीचे गृहमंत्र्यांवर झालेले आरोप हे गंभीर आहेत असं कोर्टाने म्हटलं आहे. या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते दिल्लीला रवाना झाले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हायकोर्टात जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. १०० कोटींच्या वसुलीचे गृहमंत्र्यांवर झालेले आरोप हे गंभीर आहेत असं कोर्टाने म्हटलं आहे. या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते दिल्लीला रवाना झाले.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा जेवढी रंगली आहे तेवढीच चर्चा आणखी एका नावाची रंगते आहे ते नाव आहे दिलीप वळसे पाटील. महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची धुरा आता राष्ट्रवादी काँग्रेस दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आपण जाणून घेऊयात कोण आहेत दिलीप वळसे पाटील.

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पाहा नवे खातेबदल; कोणाकडे कोणतं खातं?

कोण आहेत दिलीप वळसे पाटील?

हे वाचलं का?

    follow whatsapp