तांत्रिक बिघाडानं हजारो मुंबईकर चाकरमान्यांचा खोळंबा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कर्जत ते बदलापूर मार्गादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरचं वेळापत्रक कोलमडलंय. जवळपास तासाभरापासून या मार्गावरून एकही ट्रेन धावली नाही. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे स्टेशनवरही प्रवाशांची गर्दी झाली.

तांत्रिक बिघाडानं हजारो मुंबईकर चाकरमान्यांचा खोळंबा

कर्जत ते बदलापूर मार्गादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या…

Posted by Mumbai Tak on Tuesday, January 26, 2021

रेल्वे प्रशासनानं २-३ लोकल रद्द करण्याचाही निर्णय घेतलाय. तसंच लांब पल्ल्याच्या काही गाड्या दुसऱ्या मार्गानंही वळवण्यात आल्यात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT