Oscar: ऑस्करमध्ये भारताचा डंका! द एलिफंट व्हिस्परर्सने घडवला इतिहास
The Elephant Whisperers win oscar Award : 95 व्या ऑस्कर्स अॅवॉर्ड शोला धमाकेदार सुरुवात झाली आहे. या ऑस्कर्स 2023 मध्ये भारताची शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म ‘द एलिफेंट व्हिस्परर्सने’ (The Elephant Whisperers) अॅवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. द एलिफेंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीचा अॅवॉर्ड जिंकला आहे. प्रोड्यूसर गुनीत मोंगा (guneet monga) याच्या या सिनेमाचे कौतूक होत आहे.तसेच […]
ADVERTISEMENT
The Elephant Whisperers win oscar Award : 95 व्या ऑस्कर्स अॅवॉर्ड शोला धमाकेदार सुरुवात झाली आहे. या ऑस्कर्स 2023 मध्ये भारताची शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म ‘द एलिफेंट व्हिस्परर्सने’ (The Elephant Whisperers) अॅवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. द एलिफेंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीचा अॅवॉर्ड जिंकला आहे. प्रोड्यूसर गुनीत मोंगा (guneet monga) याच्या या सिनेमाचे कौतूक होत आहे.तसेच भारतीय फॅन्ससाठी हा आनंदाचा क्षण आहे. (oscars 2023 indias the elephant whisperers wins best documentry award guneet monga film)
ADVERTISEMENT
95 व्या ऑस्कर अॅवॉर्ड (Oscar Award)शोला आजपासून सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमध्ये पार पडत असलेल्या या अॅवॉर्ड शोसाठी अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. तर बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukon) या अॅवॉर्ड शोमध्ये प्रेजेंटरच्या भूमिकेत आहे. ऑस्कर्समध्ये भारताची शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म द एलिफेंट व्हिस्परर्सने (The Elephant Whisperers) अॅवॉर्ड जिंकून इतिहास रचलाय. प्रोड्यूसर गुनीत मोंगा (guneet monga) याच्या या सिनेमाने द एलिफेंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट डॉक्यूमेंट्रीचा अवॉर्ड जिंकला आहे. ही भारतासाठी कौतूकास्पद बाब आहे.
“We just win the first-ever Oscar for an Indian Production! Two women did this! I am still shivering,” tweets Guneet Monga, producer of 'The Elephant Whisperers'#Oscars
(Pic source: Guneet Monga's Instagram handle) pic.twitter.com/AIPzDCFBDj
— ANI (@ANI) March 13, 2023
Naatu Naatu Win oscar: ऑस्करमध्येही ‘नाटू नाटू’चे घुमले सूर! पटकावला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ अवॉर्ड
हे वाचलं का?
शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म द एलिफेंट व्हिस्परर्सने (The Elephant Whisperers) ऑस्कर अॅवॉर्ड जिंकल्यानंतर गुनीत मोंगाने (guneet monga) आनंद व्यक्त केला आहे.हा भारताचा पहिला ऑस्कर आहे, जो या कॅटेगरीत देण्यात आला आहे. गुनीतने सगळ्यांचे आभार मानून महिलांना स्वप्न पाहण्याचा संदेश दिला आहे.
Kapil Sharma: शाहरूख खान कपिलला म्हणाला,”तू ड्रग्ज घेतोस का?”, नेमकं काय घडलं होतं?
ADVERTISEMENT
भारताचा RRR हा सिनेमा देखील इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे.यावर्षी डायरेक्टर एसएस राजमौली यांच्या RRR सिनेमाला बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल आहे. या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळवणारी RRR हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे. त्यामुळे हा अॅवॉर्ड जिंकण्याची फॅन्सना उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT
Satish Kaushik यांचा मृत्यू कशामुळे, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून कारण आलं समोर?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT