Ananya Pandey: बहिणीच्या लग्नात ओढत होती सिगारेट, अनन्याचा फोटो व्हायरल

मुंबई तक

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे फॉरेनर बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. अलानाच्या लग्नाचे विधी मोठ्या थाटामाटात सुरू झाले आहेत. आदल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. पांडे कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यात सहभागी झाला होता, अनन्या पांडेही यावेळी दिसली. अनन्या आणि अलाना चुलत बहिणी असल्यामुळे अनन्याही या सोहळ्यात हजर होती. यावेळी मेहंदीच्या कार्यक्रमातील अनन्याचा सिगारेट ओढतानाचा फोटो […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे फॉरेनर बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.

अलानाच्या लग्नाचे विधी मोठ्या थाटामाटात सुरू झाले आहेत. आदल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

पांडे कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यात सहभागी झाला होता, अनन्या पांडेही यावेळी दिसली.

अनन्या आणि अलाना चुलत बहिणी असल्यामुळे अनन्याही या सोहळ्यात हजर होती.

यावेळी मेहंदीच्या कार्यक्रमातील अनन्याचा सिगारेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहून अनन्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

चाहत्यांचं म्हणणं आहे की, अनन्या फिटनेसबाबत खूप सजग असते. पण, कॅमेऱ्यामागे ती अशा प्रकारे सिगारेट ओढते.

काही यूजर्स म्हणले, ‘हे स्टार किड्स कूल दिसण्यासाठी काहीही करू शकतात.’

एका यूजरने लिहिलं, ‘माझी आवडती अनन्या, अशी असू शकत नाही? पण मित्रांनो फोटो तुमच्या समोर आहे.’

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp