PM Modi in pune : गरवारे ते आनंदनगर… ‘पुणे मेट्रो’मधून पंतप्रधान मोदींचा प्रवास
पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. गरवारे स्थानकात हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोतून प्रवासही केला. पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात […]
ADVERTISEMENT
पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. गरवारे स्थानकात हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोतून प्रवासही केला.
ADVERTISEMENT
पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारला जात आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT