पाहा वर्षाचा शेवटचा सूर्यास्त… खास फोटो
2021 वर्षाला आज आपण निरोप देत आहोत, आणि नव्या आशेनं 2022 मध्ये पाऊल टाकणार आहोत. सरत्या वर्षाला निरोप देताना शेवटच्या सूर्यास्ताचं दर्शन आपण मुंबई तकवर घेणार आहोत. पाहा 2021 सालचा हा शेवटचा सूर्यास्त.. गेली दोन वर्ष अवघं जग हे कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. त्यामुळे या वर्षीच्या शेवटच्या सूर्यास्तासह कोरोनाचाही अस्त व्हावा अशीच सर्व जण आशा […]
ADVERTISEMENT

2021 वर्षाला आज आपण निरोप देत आहोत, आणि नव्या आशेनं 2022 मध्ये पाऊल टाकणार आहोत.
सरत्या वर्षाला निरोप देताना शेवटच्या सूर्यास्ताचं दर्शन आपण मुंबई तकवर घेणार आहोत.