SRK चे सिक्स पॅक्स पाहून मलायका म्हणाली.. Ufff

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘पठान’ याविषयी त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

हे वाचलं का?

या सिनेमातील शाहरुखचा लुक आता समोर आला आहे. ज्यामध्ये त्याचे अॅब्स पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

56 वर्षीय शाहरुख खानचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील आपल्या वडिलांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं आहे.

शाहरुखच्या चाहत्यांशिवाय अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील शाहरुखच्या या लुकचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

शाहरुखच्या या फोटोवर कमेंट करताना मलायका असं लिहलं आहे की, ‘Ufff… इटर्नल फॅन गर्ल’

शाहरुख हा जवळजवळ 4 वर्षानंतर एखाद्या सिनेमात दिसणार आहे. जो पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

पठाणमध्ये शाहरुख खानशिवाय सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT