Snehdeep Singh : एकच गाणं विविध भाषेत, आनंद महिंद्रा ट्विट करत म्हणाले…
दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. ट्वीटरवर काही चांगलं घडलं असेल तर व्हिडीओ ट्वीट करत तरूणाईला ते प्रोत्साहन देताना दिसतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून पंजाबी गायक स्नेहदीप सिंगचं त्यांनी कौतुक केलं आहे. महिंद्रानी स्नेहदीपचं कौतुक करण्यामागचं कारण विशेष आहे. स्नेहदीप सिंगने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्र […]
ADVERTISEMENT


दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात.

ट्वीटरवर काही चांगलं घडलं असेल तर व्हिडीओ ट्वीट करत तरूणाईला ते प्रोत्साहन देताना दिसतात.










