शेतकऱ्याने कर्जाच्या त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवलं

मुंबई तक

Hingoli sucide : हिंगोलीमधील सलवा गावात एका शेतकऱ्याने कर्जाच्या त्रासाला कंटाळून जाळून घेत स्वत:चं जीवन संपवलं. मृत शेतकऱ्याचे नाव दत्तराव दिगंबर माखने  (वय 48) असे आहे. राज्य सरकारने 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा देखील केली आहे. या घटनेनं प्रशासनावर प्रत्येक स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहेत. 

ADVERTISEMENT

Hingoli sucide
Hingoli sucide
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

point

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याने स्वत:ला संपवलं, शेतकऱ्यांचा आरोप

Hingoli sucide : हिंगोलीमधील सलवा गावात एका शेतकऱ्याने कर्जाच्या त्रासाला कंटाळून जाळून घेत स्वत:चं जीवन संपवलं. मृत शेतकऱ्याचे नाव दत्तराव दिगंबर माखने  (वय 48) असे आहे. राज्य सरकारने 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा देखील केली आहे. या घटनेनं प्रशासनावर प्रत्येक स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे ही वाचा :  ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 18 वर्षानंतर लग्नासाठी आणला दबाव अखेर...

कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

संबंधित प्रकरणात, शेतकरी दत्तराव दिगंबर माखणे आणि पत्नीवर एकत्रित 3 लाखांचे कर्ज होते, ज्यात बँकेचे 2 लाख रुपये, खत आणि बियाण्यांसाठी दुकानदारांकडून 2 लाख रुपये आणि सावकारांकडून 3 लाख रुपयांचा समावेश आहे. गेल्या काही माहिन्यांपासून सतत पिकांचे नुकसान होत असल्याने, तो कर्ज फेडू शकला नाही. यामुळे ती बऱ्याच काळापासू एकटे आणि नैराशात होता. 

हे ही वाचा : शेळ्या चरायला घेऊन गेलेल्या मुलीवर झुडपात सामूहिक अत्याचार, पीडित तरुणी शेतात आढळली

सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याने स्वत:ला संपवलं, शेतकऱ्यांचा आरोप

घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेचा पंचनामा तयार करत आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली होती, परंतु सरकारने 2 लाखांचे कर्ज माफ केले. या सरकारच्या धोरणाने शेतकरी दत्ताराव माखणे यांना आत्महत्या करण्याच भाग पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप 

हे वाचलं का?

    follow whatsapp