द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन

मुंबई तक

द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू मानले जात होते. काही दिवसांपूर्वी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये खासदार शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू मानले जात होते. काही दिवसांपूर्वी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये खासदार शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा गंगा आश्रम नरसिंहपूर जिल्ह्यातील झोटेश्वर येथे आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशातील सिवनी येथे झाला. १९८२ मध्ये ते गुजरातमधील द्वारका शारदा पीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिर मठाचे शंकराचार्य बनले.

थोडक्यात माहिती

हे वाचलं का?

    follow whatsapp