Swara Bhasker Wedding: स्वरा भास्करने दुसऱ्यांदा केलं लग्न, ‘ते’ फोटो आलेत चर्चेत
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पार्टी नेता फहाद खान यांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केल्यानंतर ते चर्चेत आले होते. फहाद खान आणि स्वरा भास्करने आता दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. ‘ना निकाह, ना फेरे’ अशा पद्धतीने स्वरा आणि फहादने लग्न केलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या त्यांच्या या लग्नात हळदी, संगीत, मेहंदी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पार्टी नेता फहाद खान यांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केल्यानंतर ते चर्चेत आले होते.
हे वाचलं का?
फहाद खान आणि स्वरा भास्करने आता दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
ADVERTISEMENT
‘ना निकाह, ना फेरे’ अशा पद्धतीने स्वरा आणि फहादने लग्न केलं आहे.
ADVERTISEMENT
दिल्लीत पार पडलेल्या त्यांच्या या लग्नात हळदी, संगीत, मेहंदी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे तो स्वराचा ब्रायडल लूक. तेलगू परंपरेनुसार स्वरा या लूकमध्ये सिंपल आणि सोबर दिसतेय.
स्वराने लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती. यावर तेलगू पद्धतीचे साजेसे दागिने परिधान केले होते.
फेब्रुवारी महिन्यात स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता त्यांनी त्याचं लग्न दुसऱ्यांदा सेलिब्रेट केलं आहे.
कोर्ट मॅरेज करून स्वरानं चाहत्यांना सर्प्राइझ केलं होतं. त्यानंतर आता लग्नात कोणतेही विधी न करता स्वराने हे लग्न केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT