सिंगल चार्जमध्ये 400 KM धावणार ‘ही’ कार
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटमध्ये एक मोठा बदल केला जाणार आहे. आपली सर्वाधिक विक्री होणारी Nexon कार कंपनी आता बॅटरी पॅकमध्ये आणणार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 400 KM पर्यंत धावू शकणार आहे. Tata Nexon मध्ये आता 40 kWh बॅटरी मिळणार आहे. कंपनीच्या या बदलामुळे याची रेंज आता 300 km हून 400 km झाली आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटमध्ये एक मोठा बदल केला जाणार आहे.
हे वाचलं का?
आपली सर्वाधिक विक्री होणारी Nexon कार कंपनी आता बॅटरी पॅकमध्ये आणणार आहे.
ADVERTISEMENT
ही कार सिंगल चार्जमध्ये 400 KM पर्यंत धावू शकणार आहे.
ADVERTISEMENT
Tata Nexon मध्ये आता 40 kWh बॅटरी मिळणार आहे.
कंपनीच्या या बदलामुळे याची रेंज आता 300 km हून 400 km झाली आहे.
पण यानंतर गाडीचं वजन तब्बल 100 किलोने वाढलं आहे.
दरम्यान, यानंतर याचं बूट स्पेस देखील आधीच्या तुलनेत कमी झाली आहे.
याशिवाय या कारच्या एक्सटीरिअर आणि इंटिरिअरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
या वर्षी इलेक्ट्रिकल व्हीकल सेगमेंटमध्ये टाटाच्या गाड्यांची विक्री वाढली असल्याचं दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT