Extramarital Affair: पार्टनरचं दुसरीकडे अफेअर सुरू असल्याचे ‘हे’ आहेत संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सध्याच्या काळात अशी अनेक प्रकरणं आढळतात जिथे जोडीदाराचे बाहेर प्रेमसंबंध असतात. यामुळे त्यांची वागणूक पूर्णपणे बदलून जाते.

हे वाचलं का?

कधीकधी अशा वागणुकीची कारणं वेगळी असतात. पण काहीवेळा जोडीदाराच्या वागण्यातील बदल हा दुसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळेही असू शकतो.

ADVERTISEMENT

काही सोप्या टिप्सद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की, जोडीदाराचं कोणाशी अफेअर आहे की नाही.

ADVERTISEMENT

जर तुमचा पार्टनर अचानक वेगळं वागू लागला असेल आणि गोष्टी लपवू लागला असेल तर ही लक्षणं असू शकतात.

जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून गुपचूप त्याचा फोन, लॅपटॉप किंवा इतर सोशल मीडिया वापरत असेल तर हे देखील एक लक्षण असू शकतं.

जर तुमचा जोडीदार तुमच्यावर पूर्वीसारखं प्रेम दाखवत नसेल तर, तुम्ही जे काही करत आहात त्याचा त्याला फरकही पडत नाही.

जर तुमचा जोडीदार उशिरा घरी येतो किंवा लवकर न येण्याबद्दल कारणं देत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला बाहेर रस आहे.

जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत वेळ घालवत नसेल किंवा कोणत्याही गोष्टीत रस घेत नसेल तर हे देखील एक लक्षण आहे.

जर जोडीदार काहीही विचारल्यावर भांडू लागला तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.

जोडीदार त्याचा फोन नेहमी सायलेंट ठेवत असेल आणि स्वतः जवळच ठेवत असेल तर बाहेर प्रेमसंबंध असण्याचं हे ही लक्षण आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT