whatsappdown : व्हॉट्सअ‍ॅप कोलमडलं; ट्विटर – फेसबुकवर मीम्सचा महापूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : जगात संवादासाठीचं प्रमुख माध्यम बनलेल्या व्हॉटसअ‍ॅप मंगळवारी दुपारी अक्षरशः कोलमडूनं पडलं. दुपारी जवळपास साडेबारा वाजल्यापासून व्हॉट्सअ‍ॅपची सेवा अचानक बंद झाल्यामुळे अनेकांची काम थांबली आहेत. युजर्सला मोठ्या अडचणींना तोंड द्याव लागतं आहे. मात्र या अडचणींनंतरही सोशल मिडीयावरील क्रिएटिव्ह युजर्सच्या जोक्स आणि मीम्सला धुमारे फुटले. फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर मीम्सचा महापूर आला आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT