महिलेने सावत्र बापाशीच केलं लग्न, अन् ‘तो’ Video देखील केला शेअर
Woman Married with stepfather viral Video: एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांना चुंबन घेतात आणि मग ती स्त्री तिच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा करते. हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील आहे. नुकतंच या जोडप्याचे लग्नही झाले आहे. क्रिस्टी नावाच्या एका महिलेने तिच्या पतीबरोबर किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. […]
ADVERTISEMENT
Woman Married with stepfather viral Video: एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांना चुंबन घेतात आणि मग ती स्त्री तिच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा करते. हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील आहे. नुकतंच या जोडप्याचे लग्नही झाले आहे. क्रिस्टी नावाच्या एका महिलेने तिच्या पतीबरोबर किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा नवरा हा तिचा सावत्र बाप असल्याचा खुलासा तिने केला आहे. (woman got married to the stepfather and share some video)
ADVERTISEMENT
क्रिस्टी दोन मुलांची आई आहे आणि फ्लोरिडामध्ये राहते. तिने आपला व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं की, ‘माझ्या सावत्र वडिलांशी लग्न करण्याचा हा माझा आजवरचा उत्तम निर्णय आहे.’ हा व्हिडिओ तिने टिकटॉकवर शेअर केला आहे. ज्याला 18.8 मिलियनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. क्रिस्टीने कॅप्शनमध्ये #MarryYourMomsEx हा हॅशटॅग देखील ठेवला आहे. हे सर्व सोशल मीडियावर पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.
हे वाचलं का?
एका यूजरने म्हटले की, ‘मला असे वाटत नाही की मी कधी अशा स्थितीत असेल.. जेथे हे घडतंय आणि ते वाईट आहे.’ दुसर्या यूजरने म्हटलं की, ‘जगात 7 अब्ज लोक आहेत… मग का?.. दरम्यान, हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील शेअर करण्यात आला आहे.
गायक मिलिंद गाबानं आयफेल टॉवरसमोर पत्नीला केलं किस, पाहा फोटो
ADVERTISEMENT
यूजर्सने महिलेला केलं ट्रोल
लोकांनी क्रिस्टी आणि तिची आई यांच्यातील संबंध जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. एका यूजरने म्हटलं की, ‘तो खरोखर डॅडहून आता डॅडी बनला आहे.’ दुसर्या यूजरने म्हटले की, ‘मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की, तुझी आई कशी आहे.’
ADVERTISEMENT
तथापि, क्रिस्टीचं म्हणणं आहे की, तिच्या आईला या सर्व गोष्टींबाबत कोणताही आक्षेप नाही. खरं तर तिने लग्नाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. क्रिस्टीने लोकांना उत्तर दिले आणि म्हणाली, ‘माझे पालन पोषण काय माझ्या सावत्र बापाने केले आहे का?’
पुढे ती असंही म्हणाली की, ‘जेव्हा मी त्याला भेटलो, तेव्हा मी अल्पवयीन होते? क्रिस्टीने पुढे असंही म्हटलं की, तिचे सावत्र वडील आणि तिच्या आईच्या लग्नानंतर त्यांना अपत्य झालं नाही.
प्रसिद्ध रेसर मिगुएलने सावत्र बहिणीसोबत केलं लग्न; लवकरच होणार बाप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT