पुण्याची गोष्ट : पुण्यात पाणीपुरवठा खंडीत, 'या' विभागांवर होणार परिणाम

मुंबई तक

Pune News : पुणेकरांसाठी पुढील 24 तासांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्यूत पंपिंग आणि रचनात्मक देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिक शक्यता आहे, असं सांगितलं.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणेकरांसाठी महत्त्वाची अपडेट

point

महापालिकेनं पाणी जपून वापरण्याचे केलं आवाहन

पुण्याची गोष्ट : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विद्यूत पंपिंग आणि रचनात्मक देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिक शक्यता आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा हा वीजपुरवठा गुरूवारी 10 सप्टेंबर रोजी काही भागांत रहिवाशांना वीजपुरवठ्यात विलंब आणि कामी दाबाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. याचा पाणीपुरवठा होणाऱ्या निवासी भागांत आणि व्यावसायित भगांवर परिणाम होणार आहे. 

हे ही वाचा : अंघोळ करणाऱ्या महिलेचा 7.51 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड, नजर जाताच प्रकरण उलगडलं

पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा

महापालिकेने बाधित असलेल्या भागांत रहिवाशांना पाणीसाठी आगाऊपणे साठवून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंद होण्याच्या काळात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करा असे आवाहन केले होते. असातच पीएमसीच्या म्हणण्यांनुसार, प्रमुख जलपंप वाहिन्यांवरील तातडीने देखभाल, व्हॅल्व्ह बदलणे आणि दुरूस्तीचे काम सुलभ करण्यासाठी हा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. 

महापालिकेच्या पाण्याबाबतच्या  निर्णयाचा 'या' भागांवर परिणाम 

या पाणीपुरवठ्याचा परिणाम हा पार्वती, एसएनडीटी, चांदनी चौक, उच्च पातळी जलाशय (एचएलआर), छत्रपती शिवाजी महाराज टाकी, गांधी भवन, पीके ग्राउंड स्टोरेज जलाशय (जीएसआर), वारजे, वडगाव आणि धायरी या भागांत आणि आसपासच्या विभागातील रहिवाशांना पुढील काही तास पाणी पुरवठा होणार नाही. 

हे ही वाचा : मध्यरात्री सुनेसमोर नग्नावस्थेत नाचला सासरा, पुढं घडलं भयानक कांड

पाणीपुरवठा कधी होणार सुरू? 

पुणे महापालिकेनुसार, शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी सकाळी पाण्याचा पुरवठा पुन्हा एकदा सुरू होईल. मात्र, रहिवाशांनी वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत होण्याची अपेक्षा करू नये, अशी माहिती दिली आहे.