उत्तराखंड हिमस्खलनाला 24 तास उलटले, काय आहेत अपडेट्स?
उत्तराखंडमधील हिमस्खलनाला 24 तास उलटले तरी बेपत्ता मजुरांचा शोध लागलेला नाही. मृत्यूमुखींची संख्या तर 15वर पोहोचली आहे. NDRF, SDRF, ITBP, लष्कर, नौदल, वायुसेनेकडून बचावकार्य सुरू आहे. तपोवन धरणाजवळील 2 टनेलमध्ये लोक अडकली आहेत, त्यातील एक बोगदा 2 किलोमीटर लांबीचा आहे, पण आतापर्यंत फक्त 200 मीटरचाच बोगदा साफ करून झालाय. या एका बोगद्यासाठी 300 जवान सफाईचं […]
ADVERTISEMENT

उत्तराखंडमधील हिमस्खलनाला 24 तास उलटले तरी बेपत्ता मजुरांचा शोध लागलेला नाही. मृत्यूमुखींची संख्या तर 15वर पोहोचली आहे. NDRF, SDRF, ITBP, लष्कर, नौदल, वायुसेनेकडून बचावकार्य सुरू आहे. तपोवन धरणाजवळील 2 टनेलमध्ये लोक अडकली आहेत, त्यातील एक बोगदा 2 किलोमीटर लांबीचा आहे, पण आतापर्यंत फक्त 200 मीटरचाच बोगदा साफ करून झालाय. या एका बोगद्यासाठी 300 जवान सफाईचं काम करतायत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT