पुणे हादरलं! 85 वर्षांच्या महिलेला फरपटत नेलं, अत्याचार केला!

मुंबई तक

पुण्यात 85 वर्षांच्या वृद्ध महिलेवर 23 वर्षाच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

पुणे हादरवणाऱ्या घटनेची माहिती समोर आली आहे. हिंजवडी येथील एका सोसायटीत रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. 85 वर्षांच्या वृद्ध महिला शतपावली करत असताना एका 23 वर्षाच्या तरुणाने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना ऐकून संपूर्ण समाज शोकमग्न झाला आहे.