खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात जुंपली

मुंबई तक

A matchup between MP Amol Kolhe and former MP Shivajirao Adharao Patil

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शिरुरचं राजकारण दोन नावांभोवती फिरतंय. एक म्हणजे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि दुसरं नाव आहे खासदार अमोल कोल्हे. शिरूरच्या या आजी माजी खासदारांमध्ये पुन्हा एकदा चांगलाच कलगीतुरा रंगलाय. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नाव न घेता खासदार अमोल कोल्हेंना डिवचलं. पाटलांनी केलेल्या टीकेला लगेच कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिलं. कोल्हेंनी थेट आढळरावांचं वय काढलंय. त्यामुळे आढळराव पाटील कोल्हेंना असं काय म्हणाले होते की, अमोल कोल्हेंनी पलटवार केला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

    follow whatsapp