अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान दोन गटात तुफान बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून ही बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली.
A riot took place during the Gram Panchayat elections in Amravati