तेजस राजकारणात येणार का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे उत्तर देत विषयच संपवला
उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव राजकारणात येणार का असा सवाल सतत उपस्थित होत असतो. यावर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी थेट उत्तर देत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

ADVERTISEMENT
