मनोज जरांगे पाटील यांच्या सभेनंतर बुलढाण्यामधील तरुणींनी जोडले हात, काय म्हणाल्या…
After Manoj Jarange Patil’s meeting, young women in Buldhana joined hands, what did they say…

ADVERTISEMENT
After Manoj Jarange Patil’s meeting, young women in Buldhana joined hands, what did they say…
मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात यावे का? या प्रश्नावर तरुणी म्हणाली की आजवर राजकारणात आलेल्यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला, मराठा समाजासाठी काहीही केले नाही, मनोज जरांगे पाटीलही राजकारणात आले तर इतर नेत्यांप्रमाणेच होतील, त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती केली.