Pune Porsche Accident प्रकरणात Ajit Pawar पहिल्यांदा बोलले, म्हणाले टिंगरेवर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुण्यातील पोर्श अपघातप्रकरणी अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांच्यावरचे आरोप फेटाळले.

social share
google news

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघातप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 4 ने सुनील टिंगरेंची 3-4 तास चौकशी केली. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सुनील टिंगरे प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याची पुष्टी केली. रात्री 2 वाजता झालेल्या अपघातानंतर पुण्याच्या गुन्हे शाखेने टिंगरे यांना येरवडा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र अजित पवारांनी टिंगरेंवरचे सगळे आरोप फेटाळले. पुण्यातील या प्रकरणात अजित पवार पहिल्यांदाच बोले. त्यांनी स्पष्ट केलं की सुनील टिंगरे यांच्यावरचे आरोप बनावट आहेत आणि त्यांच्या या अपघाताशी कोणताही संबंध नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT