‘डोळा मारला, उद्धवजी आले अन्…’ अजितदादांनी किस्सा सांगितला, शिंदे-फडणवीस लोटपोट

मुंबई तक

‘डोळा मारला, उद्धवजी आले अन्…’ अजितदादांनी किस्सा सांगितला, शिंदे-फडणवीस लोटपोट

ADVERTISEMENT

Google CTA

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डोळा मारल्यासंदर्भातला किस्सा सांगितला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सगळेच लोटपोट झाले.

Ajit Pawar on uddhav thackeray devendra fadnavis maharashtra vidhan sabha