बारामतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार निवडणुकीचा सामना
बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना होणार आहे. शरद पवार गटातील युगेंद्र पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात स्पर्धेत उतरतील.

ADVERTISEMENT
Ajat Pawar vs Sharad Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना होणार आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार सामन्याची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा होते. या पवार कुटुंबातील सामन्याचा फायदा कुणाला होणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येतात.