ठाकरे, सोमय्या, फडणवीस; अमोल मिटकरींनी तिघांनाही घेरलं
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी याच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अनेक नेते सभा घेत आहेत. याच सभेमध्ये अमोल मिटकरींनी भाषण केलं. राज ठाकरे यांनी जयंत पाटील, शरद पवार यांच्यावर केलेल्या आरपोंना अमोल मिटकरींनी उत्तर दिलं.

ADVERTISEMENT
mumbaitak