अमृता फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीची पूजा केली पंढरपूरमध्ये काय गायलं?
Amrita Fadnavis performed Kartiki Ekadashi pooja in Pandharpur What did she sing in Pandharpur?
ADVERTISEMENT
Amrita Fadnavis performed Kartiki Ekadashi pooja in Pandharpur What did she sing in Pandharpur?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. या पूजेसोबत मानाचे वारकरी होण्याचा मान बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे दाम्पत्याला मिळाला. कार्तिकी यात्रा 2023 निमित्त गुरूवार, दि. २३/११/२०२३ रोजी मा. उपमुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड करण्यात येते.
Amrita Fadnavis performed Kartiki Ekadashi pooja in Pandharpur What did she sing in Pandharpur?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT