Arvind Sawant यांचा शिवसेना भवनातून एकनाथ शिंदेंना कोणता एक प्रश्न विचारला? | Eknath Shinde | Mumbai
Arvind Sawant on Eknath Shinde and suraj chavan ed raids
ADVERTISEMENT
Arvind Sawant on Eknath Shinde and suraj chavan ed raids
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या अनेक नेत्यांमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असून, त्यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणि युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांच्यासह काही लोकांच्या घरावर ईडीने आज छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार 16 ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाड टाकली. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात आज ईडीने मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकांनी युवा सेनेचे (UBT) सचिव सूरज चव्हाण यांच्या घरासह मुंबईतील तब्बल 16 ठिकाणी छापे टाकले. यात आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या मालमत्तांचाही समावेश आहे. याच प्रकरणावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली.
Arvind Sawant on Eknath Shinde and suraj chavan ed raids
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT