बाळासाहेब ठाकरे यांना अटक, दंगल उसळली, नेमकं काय घडलं होतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Balasaheb Thackeray was arrested, riots broke out, what exactly happened?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर मुंबई धावायची, थांबायची आणि पेटायचीही, यामुळे अनेक शिवसैनिकांना अटक झाली, अनेकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला तर एका प्रकरणात चक्क बाळासाहेब ठाकरे यांना अटकही झाली होती, ती अटक नेमकी का झाली, प्रकरण काय होतं, बाळासाहेबांच्या अटकेनंतर मुंबईत वातावरण कसं होतं, शिवसेनेच्या आयुष्यातील पहिली दंगल शिवसेनेसह किती जणांना महागात पडली, किती जणांचा मृत्यू झाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण आजच्या किस्सा खुर्चीचा मध्ये पाहणार आहोत.

Balasaheb Thackeray was arrested, riots broke out, what exactly happened?

हे वाचलं का?


ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT