पारंपारिक गाणी म्हणत भास्कर जाधव रमले शेतीत
पारंपारिक गाणी म्हणत भास्कर जाधव रमले शेतीतमुंबई तक • 05:38 AM • 10 Jul 2023एकीकडे राज्यात राजकीय भूकंप होत असताना तिकडे भास्कर जाधव गावी भात शेतीत रमले आहेत. भास्कर जाधव यांचा शेती करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ADVERTISEMENTमुंबई तक10 Jul 2023 (अपडेटेड: 10 Jul 2023, 05:38 AM) पारंपारिक गाणी म्हणत भास्कर जाधव रमले शेतीत