Bharat Gogawale यांचा रायगड पालकमंत्रीपदाचा चान्स गेला? | Aditi Tatkare | NCP Crisis | Raigarh News
Bharat Gogawle’s way to become Guardian Minister of Raigad closed, Aditi Tatkare’s controversy increased
ADVERTISEMENT
Bharat Gogawle’s way to become Guardian Minister of Raigad closed, Aditi Tatkare’s controversy increased
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे सरकार आल्यापासूनच भरत गोगावले आपण मंत्रीच नाही, तर रायगडचा पालकमंत्री होणार असं दाव्याने सांगत आहेत. पण मागून येऊन अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या. गोगावले वेटिंगवरच आहेत. तटकरेंच्या एंट्रीनंतर गोगावले अचानक आक्रमक झालेत. या आक्रमकपणाचा अर्थ काय, गेल्या चोवीस तासात असं काय घडलं की गोगावलेंचं पालकमंत्रीपद अडचणीत आलं आणि अमोल मिटकरींनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गोगावलेंना काय सुनावलं हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
हे वाचलं का?
Bharat Gogawle’s way to become Guardian Minister of Raigad closed, Aditi Tatkare’s controversy increased
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT